Luke 14:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्याला खारटपणा कशाने येईल?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मीठ हा चांगला पदार्थ आहे; पण मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला, तर त्याचा खारटपणा कशाने परत आणाल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल?