Luke 14:35 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते जमिनीकरता किंवा खताकरता उपयोगी नाही. ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकायला कान आहेत त्याने हे ऐकावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही; ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते जमिनीच्या व खताच्याही उपयोगाचे नाही; ते बाहेर टाकून दिले जाईल. “ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”