Luke 16:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ʇजे दुसऱ्यायाचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हांस कोण देईल?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही, तर जे तुमचे स्वतःचे आहे, ते तुम्हांला कोण देईल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जे दुसर्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाहीत तर जे आपले आहे ते तुम्हांला कोण देईल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही इतर लोकांच्या संपत्ती संबंधी विश्वासू नसाल, तर तुम्हाला स्वतःची संपत्ती कोण देईल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हास कोण देईल?