Luke 16:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या श्रीमंत मनुष्याच्या टेबलावरुन खाली पडलेले असेल ते खाण्याची तो आतुरतेने वाट पाही. कुत्रीदेखील येऊन त्याचे फोड चाटीत असत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या श्रीमंताच्या टेबलावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे, अशी त्याची इच्छा असे. तेथे कुत्रे येऊन त्याचे फोड चाटीत असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून खाली पडलेला चुरा मिळावा या आशेने तो तिथे पडलेला असताना कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करत असे याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.