Luke 16:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण अब्राहाम म्हणाला, “त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु अब्राहामने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत. त्यांचे त्यांनी ऐकावे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण अब्राहामाने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पण अब्राहामाने उत्तर दिले, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण अब्राहाम म्हणाला, तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.