Luke 16:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तेव्हा कारभारी स्वत:शी म्हणाला, “मी काय करु? माझे मालक माझे कारभाऱ्यायाचे काम काढून घेत आहेत. शेतात कष्ट करण्याइतका मी बळकट नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
व्यवस्थापकाने आपल्या मनात म्हटले, ‘माझा धनी माझ्याकडून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्यासाठी मला शक्ती नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग कारभार्याने आपल्या मनात म्हटले, ‘माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्याची मला शक्ती नाही; भीक मागण्याची लाज वाटते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“त्या कारभार्याने मनाशी विचार केला, ‘आता मी काय करावे? माझे महाराज माझ्याकडून कारभार काढून घेत आहे! खड्डे खणण्याची तर माझ्यात ताकद नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत तर मी आता काय करू? शेतात कष्ट करण्याएवढे बळ माझ्या अंगात नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते.