Luke 16:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी काय करावे हे मला माहीत आहे. यासाठी की जेव्हा मला कारभाऱ्यायाच्या कामावरुन काढून टाकतील, लोक मला त्यांच्या घरांमध्ये घेतील.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे, हे आत्ता मला कळते.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला समजले आहे की मी काय करावे, म्हणजे मला कारभारावरून काढले, तरी लोक त्यांच्या घरांमध्ये माझे स्वागत करतील.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला कारभाऱ्याच्या कामावरून ते काढून टाकतील तरीही लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे यासाठी मी काय करावे हे मला माहिती आहे.