Luke 18:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ʇदोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. एक परुशी होता व दुसरा जकातदार होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करायला मंदिरात गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“एक परूशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेली. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“दोन जण प्रार्थना करण्यास वर परमेश्वराच्या भवनात गेले. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार होता.