Luke 18:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण जेव्हा त्या पुढाऱ्यायाने हे ऐकले तेव्हा तो फार दु:खी झाला, कारण तो फार श्रीमंत होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला कारण तो फार श्रीमंत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा त्याने हे बोलणे ऐकले, तेव्हा तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जेव्हा त्या अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला, कारण तो फार श्रीमंत होता.