Luke 19:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता, तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर माझे रुपये सावकाराकडे गुंतवून ठेवावयास हवे होते, म्हणजे मी परत आल्यावर त्यावर काही व्याज तरी मिळाले असते?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’