Luke 19:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरुशलेमापर्यंत गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या गोष्टी सांगून झाल्यावर यरुशलेमकडे वर चढत असता स्वतः येशू सर्वांच्या पुढे चालत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा दाखला सांगितल्यानंतर येशू यरुशलेमच्या दिशेने निघाले. ते आपल्या शिष्यांपुढे चालत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरूशलेम शहरापर्यंत गेला.