Luke 19:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्यांना पाठविले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांस आढळले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्यांना पाठवले होते, ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांना पुढे पाठविले होते, ते तिथे गेल्यावर त्यांना सांगितल्याप्रमाणेच आढळून आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्यांना पाठवले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले.