Luke 19:34 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“प्रभूला ह्याची गरज आहे”, त्यांनी उत्तर दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते म्हणाले, “प्रभूला ह्याची गरज आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी उत्तर दिले, “प्रभूला याची गरज आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.”