Luke 19:36 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो पुढे जात असता लोक त्यांची वस्त्रे वाटेवर पसरीत गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते त्यांच्याबरोबर निघाले, लोकांनी आपले अंगरखे रस्त्यावर पसरले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते.