Luke 19:37 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा तो जैतून डोंगराच्या उतरणीवर आला तेव्हा सर्व जनसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुति करु लागले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो ऑलिव्ह डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य आणि लोकसमुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती, त्या सर्वांमुळे आनंदित होऊन उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जैतून डोंगराच्या उतरणीवरून सुरू होणार्या रस्त्यावर त्यांच्या शिष्यांचा समुदाय होता, ज्यांनी येशूंचे जे अद्भुत चमत्कार पाहिले होते, त्याबद्दल ते परमेश्वराची स्तुती करीत घोषणा देऊ लागले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व शिष्यसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला.