Luke 19:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जमावातील काही परुशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना दटावा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लोकसमुदायातील काही परुश्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या शिष्यांना आवरा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लोकसमुदायातील काही परूश्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपल्या शिष्यांना दटावा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गर्दीत असलेले काही परूशी येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्या शिष्यांचा निषेध करा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.”