Luke 2:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्यांनी हे ऐकले ते सर्व मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे चकित झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मेंढपाळांनी सांगितलेल्या वृत्तान्तावरून ऐकणारे सर्व जण थक्क झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्‍चर्यचकित झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेंढपाळांनी जे सांगितले व ज्यांनी ऐकले ते सर्वजण आश्चर्यचकित झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ऐकणारे सर्व जन त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले.