Luke 2:38 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती त्यावेळी बालकाच्या आईवडिाांकडे आली व तिने देवाचे आभार मानले. आणि जे यरुशलेमच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तिने त्याच वेळी तेथे येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमच्या तारणाची वाट पाहत होते, त्या सर्वांना ती बाळाविषयी सांगू लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरूशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.