Luke 2:41 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरुशलेमाला जात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याचे आईबाप दर वर्षी ओलांडण सणासाठी यरुशलेमला जात असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे आईबाप दरवर्षी वल्हांडण सणास यरुशलेमेस जात असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंचे आईवडील दरवर्षी वल्हांडण सणासाठी यरुशलेम येथे जात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरूशलेम शहरास जात.