Luke 2:50 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु त्याने हे जे उत्तर दिले ते त्यांना समजले नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु त्याचे हे बोलणे त्यांना समजले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु तो हे जे काही त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु ते त्यांना काय सांगत होते ते त्यांना समजले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु तो जे शब्द त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही.