Luke 20:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठविले. पण त्यालाही त्यांनी जखमी करुन बाहेर फेकून दिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने तिसऱ्याला पाठवले. त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर हाकलून लावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुन्हा त्याने तिसर्‍याला पाठवले; त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर घालवून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी त्याने तिसर्‍याला पाठविले आणि त्यांनी त्याला जखमी केले आणि मळ्याबाहेर फेकून दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठवले. पण त्यालाही त्यांनी जखमी करून बाहेर फेकून दिले.