Luke 20:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “[तुम्ही माझी परीक्षा का पाहता?]
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी त्यांच्या मनातील कपट ओळखले आणि ते त्यांना म्हणाले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. म्हणून तो त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा.