Luke 20:27 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्याला प्रश्न विचारला. ते म्हणाले,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन येशूला विचारले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर, ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणार्‍या सदूक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन त्याला विचारले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुनरुत्थान नाही असे मानणार्‍या सदूकी लोकांपैकी काहीजण येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले,