Luke 20:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सात भाऊ होते. पाहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एके ठिकाणी सात भाऊ राहत होते, त्यांच्यातील पहिल्या भावाने लग्न केले व तो निःसंतान मरण पावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बरे, सात भाऊ होते; त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली व तो निःसंतान असा मेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता एका कुटुंबात सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले पण काही मूलबाळ न होता, तो मरण पावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सात भाऊ होते. पहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मरण पावला.