Luke 20:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारीन, तुम्ही मला सांगा:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्यांना उत्तर दिले, “मीदेखील तुम्हांला एक प्रश्न विचारतो. त्याचे मला उत्तर द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो; त्याचे मला उत्तर द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीसुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगा.