Luke 20:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे निधन पावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तिसर्‍यानेही; ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे मेले;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले.