Luke 20:39 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले, “गुरुजी, उत्तम बोललात!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ऐकून शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरुजी, आपण ठीक बोललात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरूजी, ठीक बोललात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही नियमशास्त्र शिक्षकांनी प्रतिसाद दिला, “गुरुजी, आपण फार योग्य उत्तर दिले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले, “गुरुजी, उत्तम बोललात.”