Luke 20:41 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु तो त्यांना म्हणाला, “ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर येशूने त्यांना विचारले, “लोक ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे कसे म्हणतात?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यावर त्याने त्यांना म्हटले, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे कसे म्हणतात?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर येशूंनी त्यांना एक प्रश्न विचारला, “ख्रिस्त हा दावीदाचा पुत्र आहे असे का म्हटले जाते?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु तो त्यांना म्हणाला, “ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात?