Luke 20:42 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण दावीद स्वत: स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो, “प्रभु माइया प्रभूला म्हणाला: तू माइया उजवीकडे बैस,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण दावीद स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो: प्रभूने माझ्या प्रभूला सांगितले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण दावीद स्वत: स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण दावीदाने स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हटले आहे: “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले,