Luke 21:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण या सर्व लोकांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु तिने गरीब असून आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकले. हिने तर तिच्या गरीब अवस्थेत तिच्याकडे उपजीविकेसाठी जे काही होते, ते सर्व टाकले आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून [देवाच्या] दानात टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण या सर्व लोकांनी आपल्या संपत्तीतून दान दिले आहे, परंतु हिने तर आपल्या गरिबीतून सर्व उपजीविका देऊन टाकली.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”