Luke 22:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो मनुष्य तुम्हांला माडीवरील सजविलेली खोली दाखवील. तेथे तयारी करा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो तुम्हांला वरच्या मजल्यावर सज्ज केलेली प्रशस्त खोली दाखवील. तेथे तयारी करा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो तुम्हांला सज्ज केलेली मोठी माडी दाखवील; तेथे तयारी करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार असलेली एक खोली दाखवेल. तिथे तयारी करा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मनुष्य तुम्हास माडीवरील सजविलेली खोली दाखवील तेथे तयारी करा.”