Luke 22:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले. तेथे त्यांनी ओलांडण सणाची तयारी केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.