Luke 22:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो त्यांना म्हणाला, “मी दु:ख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे ओलांडण सणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे, अशी माझी उत्कट इच्छा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ते शिष्यांना म्हणाले, “माझ्या दुःख सहन करण्यापूर्वी तुमच्याबरोबर हे वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी फार इच्छा होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती.