Luke 22:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण पाहा, मला दगा देणारा माझ्याबरोबर आहे आणि त्याचा हात टेबलावर आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण पाहा, मला धरून देणार्याचा हात माझ्याबरोबर मेजावर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण पाहा, जो माझा विश्वासघात करणार आहे त्याचा हात माझ्याबरोबर या मेजावर आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे.