Luke 22:44 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दु;खाने ग्रासलेला असतानासुद्धा त्याने अधिक काकुळतीने प्रार्थना केली. आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर अत्यंत विव्हळ होऊन येशूने अधिक कळकळीने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे थेंब भूमीवर पडावेत तसा त्याचा घाम पडत होता.]
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू आत्म्यामध्ये इतके व्याकूळ झाले की, त्यांनी अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्यांचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दु:खाने ग्रासलेला असतांना त्याने अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.