Luke 22:49 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे पाहून म्हणाले, “प्रभु. आम्ही तलवारीने मारावे काय?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्या सभोवती जे होते, ते आता काय होणार, हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभो, आम्ही तलवारी चालवू काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यासभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता काय होणार हे शिष्यांनी ओळखले आणि येशूंना विचारले, “प्रभूजी, आम्ही तरवार चालवावी काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, “प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?”