Luke 22:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्याला पैसे देण्याचे मान्य केले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते खूश होऊन त्यांनी त्याला पैसे देण्याचे कबूल केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला मोबदला देण्याचे मान्य केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्यास पैसे देण्याचे मान्य केले.