Luke 22:62 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग तो बाहेर गेला आणि अतिदु:खाने रडला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो बाहेर जाऊन ओक्साबोक्शी रडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्र दूर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.