Luke 22:63 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्याला मारायला सुरुवात केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्या लोकांच्या ताब्यात येशू होता, ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग पहारेकर्‍यांनी त्यांना बुक्क्या मारल्या व त्यांची थट्टा करावयास सुरुवात केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली.