Luke 22:64 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी त्याचे डोळे बांधले, व त्याला प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला विचारले, “अरे संदेष्ट्या, सांग, तुला कोणी मारले?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याचे डोळे बांधून व त्याच्या थोबाडीत मारून त्याला विचारले, “अंतर्ज्ञानाने बोल, तुला कोणी मारले?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी त्यांचे डोळे बांधले आणि म्हटले, “अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी चापट मारली?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्याचे डोळे बांधले व त्यास प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?”