Luke 22:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारायचा, तो बेखमीर भाकरीचा दिवस आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस आला, त्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्याचा बळी दिला जाणार होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला.