Luke 23:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पिलाताने मुख्य याजक, पुढारी आणि लोकांना एकत्र बोलावले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना पिलातने एकत्र बोलावून म्हटले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना एकत्र बोलावून म्हटले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर पिलाताने प्रमुख याजक, अधिकारी आणि लोक यांना एकत्र बोलावून म्हटले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पिलाताने मुख्य याजक लोक, पुढारी आणि लोकांस एकत्र बोलावले.