Luke 23:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
[त्या सणात त्यांच्याकरता तुरुंगातील एकाला सोडून देण्याची प्रथा होती.]
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
[कारण त्या सणात त्याला त्यांच्याकरता एकाला सोडावे लागत असे.]
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण या सणात त्यांच्यासाठी त्याला एका गुन्हेगाराला सोडावे लागत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण त्यास त्या सणात त्यांच्याकरिता एकाला सोडावे लागत असे.