Luke 23:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या माणसाला ठार करा! आणि आम्हांसाठी बरब्बाला सोडा!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सर्वांनी ओरडत मागणी केली, “ह्याला घेऊन जा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, “ह्याची वाट लावा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु गर्दीतील सर्व लोक ओरडून म्हणाले, “याला जिवे मारा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या मनुष्यास ठार करा! आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा!”