Luke 23:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
(बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांना ठारही केले होते, त्यामुळे त्याला तुरुंगात टाकले होते.)
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बरब्बा हा शहरात झालेले बंड आणि खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बरब्बाला त्यावेळी शहरामध्ये उठाव करणे व खून करणे यासाठी तुरुंगात ठेवले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांस ठारही केले होते, त्यामुळे त्यास तुरुंगात टाकले होते.