Luke 23:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वध्स्तंभावर खिळा!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा, असे ते ओरडत राहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी “ह्याला वधस्तंभावर खिळा,” “वधस्तंभावर खिळा,” असे ते ओरडत राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण लोक ओरडतच राहिले, “त्याला क्रूसावर खिळा! त्याला क्रूसावर खिळा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा!”