Luke 23:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांच्या मागणीप्रमाणे व्हावे, असा पिलातने निकाल दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिलाताने निकाल दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पिलाताने त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असे ठरवले.