Luke 23:31 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर लोक असे करतात जेव्हा झाड हिरवे असते, तर झाड सुकल्यावर काय होईल?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ओल्या झाडाला असे करतात, तर वाळलेल्याचे काय होईल?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण जर लोक हिरव्या वृक्षाची अशी गत करतात, तर सुकलेल्या वृक्षाचे काय होईल?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय?”