Luke 23:36 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला आंब दिली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिपायांनीही जवळ येऊन, आंब त्याच्यापुढे धरून त्याचा उपहास केला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिपायांनीही जवळ येऊन ‘आंब’ त्याच्यापुढे धरून, त्याची अशी थट्टा केली की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सैनिकांनीही त्यांना शिरक्यात भिजविलेला आंब पिण्यास दिला आणि त्यांचा उपहास केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली.