Luke 23:37 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वत:ला वाचव!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“तू यहुदी लोकांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तू यहूद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्याला म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!”